You are currently viewing राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी समीर आचरेकर यांच्याकडून कलेश्वर मंदिरात अभिषेक

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी समीर आचरेकर यांच्याकडून कलेश्वर मंदिरात अभिषेक

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांनी कलमठ येथील काशी कलेश्वर मंदिरा मध्ये अभिषेक केला अमित सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी व राजकीय भरभराटीसाठी हा अभिषेक केला व अमित सामंत यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =