You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या वतीने राष्ट्रीय स्तरावरावर प्रतीनीधीत्व केलेल्या खेळाडूंचा सत्कार

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने राष्ट्रीय स्तरावरावर प्रतीनीधीत्व केलेल्या खेळाडूंचा सत्कार

वेंगुर्ले

राष्ट्रीय स्तरावरील हाॅलीबाॅल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्र संघातून खेळणारे वेंगुर्ले तालुक्यातील खेळाडू हर्ष कीरण बोवलेकर ( मठ ) , ओंकार अनंत गोसावी ( वेतोरे – पालकरवाडी ) , तसेच राष्ट्रीय कब्बडी पंच परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जयेश परब ( रामघाट रोड ) यांचा सत्कार भाजपचे वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.अमेय देसाई यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , प्रा. अमेय महाजन , जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मानवेल फर्नांडीस , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेवीका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील , परबवाडा उपसरपंच पपु परब , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व हेमंत गावडे , शक्ती केंद्र प्रमुख विजय बोवलेकर व कमलेश गावडे , बुथ अध्यक्ष अनिल तेंडोंलकर व शेखर काणेकर , सोशल मीडिया चे प्रशांत बोवलेकर , सुर्याजी नाईक , समीर गोसावी , किरण बोवलेकर , बाळकृष्ण येरम , समिर गोसावी , महीला मोर्चा या.सरचिटनीस वृंदा गवंडळकर , संतोष साळगांवकर , सोमा मेस्त्री तसेच कार्यालय प्रमुख छोटु कुबल उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 16 =