You are currently viewing सावंतवाडीतील कळसुलकर स्कूलमधील स्वरांगीची दिल्लीतील परेडसाठी निवड*

सावंतवाडीतील कळसुलकर स्कूलमधील स्वरांगीची दिल्लीतील परेडसाठी निवड*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गच्या शालेय विश्वात एक मानाचा तुरा लागणार आहे.दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये सावंतवाडी शहरातील कळसुलकर स्कुलमध्ये ९ वीत शिकणा-या स्वरांगी खानोलकर हिची निवड करण्यात आली आहे. माध्यमिक शाळेतून जिल्ह्यातील पहीलीच विद्यार्थ्यांनी जिची निवड झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा