You are currently viewing सौ. गौरी तेली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव सोशल मीडिया पदी निवड

सौ. गौरी तेली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव सोशल मीडिया पदी निवड

कणकवली
कणकवली हॉटेल अनंत येथे आज झालेल्या युवक काँग्रेसच्या मिटिंग मध्ये सौ. गौरी तेली यांचा महाराष्ट्र प्रदेश सचिव सोशल मीडिया पदी निवड झाल्याबद्दल मा. प्रदीप सिंधवजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी प्रभारी स्वप्निल कांबळे, सिंधुदुर्ग प्रभारी शंभूराजे देसाई, युवक कार्याध्यक्ष किरण टेम्भुलकर, सिंधुदुर्ग बेसिक काँग्रेसचे सरचिटणीस महिंद्र सावंत, तालुका सरचिटणीस वरूणकर, तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहर अध्यक्ष महेश तेली, तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली, निलेश मालंडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =