You are currently viewing कणकवली नगरपंचायत पर्यटन महोत्सवात वैशाली माडे, सायली कांबळे यांची उपस्थिती

कणकवली नगरपंचायत पर्यटन महोत्सवात वैशाली माडे, सायली कांबळे यांची उपस्थिती

तिसऱ्या दिवशी दिगंबर नाईक यांच्यासह अन्य दिग्गज कलाकार देखील राहणार उपस्थित

कणकवली

कणकवली नगरपंचायत आयोजित पर्यटन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, सायली कांबळे व यांच्या गाण्याचा आनंद कणकवली वासीयांना लुटता येणार आहे.
तसेच यावेळी सुप्रसिद्ध हास्य कलाकार दिगंबर नाईक, किशोरी अंबिये, सुहास परांजपे, डांसर हेमलता बाणे, व अन्य अनेक दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा