You are currently viewing आमदार वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

आमदार वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

*आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. १७.०२.२०२२ रोजीचा दौरा पुढिलप्रमाणे.*

 

१) सकाळी ०९ वा. विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.

 

२) सकाळी १०.०० वा. पर्यंत पंचायत समिती कुडाळ येथे पालकमंत्री मा.ना. उदय सामंत यांच्या समवेत श्री.देव कुणकेश्वर, श्री. भराडी देवी आंगणेवाडी जत्रेच्या नियोजन बैठकीस उपस्थिती.

 

३) सकाळी ११.०० वा. लोकराजा कै. सुधिर कलिंगण यांच्या श्रध्दांजली कार्यक्रमास नाथ पै. शिक्षण संस्था सभागृह कुडाळ येथे उपस्थिती.

 

४) दुपारी १.०० वा ३.०० वा. एम. आय. डी. सी. रेस्ट हाऊस कुडाळ येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा