जि. प. सदस्या मनस्वी घारे यांचे स्वखर्चाने आशा स्वयंसेविकांना स्टीमर चे वाटप..

जि. प. सदस्या मनस्वी घारे यांचे स्वखर्चाने आशा स्वयंसेविकांना स्टीमर चे वाटप..

देवगड :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांनी स्वखर्चाने किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघात कार्यरत असणाऱ्या सर्व १६ आशा स्वयंसेविकांना स्टीमर चे वाटप केले.

कोरोनाच्या संकटात आशा स्वयंसेविका गावोगावी महत्वपुर्ण कामगिरी बजावत आहेत. किंजवडे जि. प. मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या सर्व १६ आशा स्वयंसेविकांच्या आरोग्याची काळजी राखण्यासाठी जि. प. सदस्या मनस्वी घारे यांनी किंजवडे जि. प. मतदारसंघातील सर्व आशा स्वयंसेविकांना स्टीमर चे वाटप केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा