You are currently viewing 2 जानेवारी रोजी वेंगुर्ले तालुक्यातील भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा जिल्हाध्यक्षांच्या हस्ते सत्कार

2 जानेवारी रोजी वेंगुर्ले तालुक्यातील भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा जिल्हाध्यक्षांच्या हस्ते सत्कार

वेंगुर्ले:

 

२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले तालुक्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा साईमंगल कार्यालय, सुंदरभाटले येथे सत्कार आयोजित केला आहे.

वेंगुर्ल्यातील २३ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा ने जोरदार मुसंडी मारत १३ सरपंच व १६ उपसरपंच विजयी करत तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष असल्याचे दाखवून दिले. या सर्वांचा सत्कार समारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली, लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − sixteen =