You are currently viewing चौके येथे आज तिरंगी भजन सामना

चौके येथे आज तिरंगी भजन सामना

चौके:

जय बजरंग बली मित्र मंडळ चौके विनोद सांडव आयोजित तिरंगी भजनाचा जंगी सामना शनिवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता चौके पेट्रोल पंप नजीक, हॉटेल श्रीहरी विठ्ठल युगांतच्या बाजूला आयोजित करण्यात आला आहे. तिरंगी भजनाचा जंगी सामना महाडेश्वर भजन मंडळ नाडण-देवगडचे बुवा- संदीप पुजारे, विरुद्ध बुवा श्री स्वयंभू भजन मंडळ पियाळी- कणकवलीचे बुवा- संतोष कानडे विरुद्ध बुवा डुंगो कमला भजन मंडळ शेळपी- वेंगुर्लेचे बुवा- दिनेश वागदेकर यांच्यात सामना होणार आहे. भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 11 =