You are currently viewing न्हावेली ग्रामपंचायत उपसरपंचपदी संतोष उर्फ बाळा नाईक

न्हावेली ग्रामपंचायत उपसरपंचपदी संतोष उर्फ बाळा नाईक

देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

न्हावेली (ता.सावंतवाडी)

ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष उर्फ बाळा नाईक यांची बिनविरोध निवड झाली. न्हावेली देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच मोहन नाईक, पत्रकार राजेश नाईक, जयराम नाईक, मंदार नाईक, अनंत नाईक, विठ्ठल नाईक, सुदर्शन उर्फ बाबल सावंत, महेश नाईक, सचिन नाईक, नारायण नाईक, श्रीराम नाईक, वसंत नाईक मानकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =