You are currently viewing रेडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे रामसिंग राणे विराजमान व उपसरपंचपदी नमिता नागोळकर यांची बहुमतांनी निवड

रेडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे रामसिंग राणे विराजमान व उपसरपंचपदी नमिता नागोळकर यांची बहुमतांनी निवड

भाजपाच्या वतीने सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार

वेंगुर्ले

रेडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत रेडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे रामसिंग राणे हे विजयी झाले होते आजच्या उपसरपंच निवडणुकीच्या वेळी त्यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आजच्या उपसरपंचाच्या निवडणुकीत मध्ये एकूण १४ मतापैकी १० मत घेऊन बहुमतांनी भाजपच्या नमिता नागोळकर विजयी झाल्या यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सोनाली कलच्यावकर,सागर रेडकर,तुळशीदास भगत,शमिका नाईक,प्रज्ञा राऊळ,मानसी राणे,लक्ष्मीकांत भिसे,विनोद राणे,यांनी आपले बहुमोल असे मत घालून त्यांना विजयी केले
यावेळी सरपंच रामसिंग राणे व उपसरपंच नमिता नागोळकर यांना पुष्पगुच्छ व हार घालून शुभेच्छा देताना सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारणी सरचिटणीस प्रसन्ना देसाई,माजी रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कामत,वेंगुर्ला तालुका भाजप कार्यकारी सरचिटणीस प्रशांत खानोलकर,रेडी ग्रामपंचायत निवडणुकीचे निरीक्षक तथा भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, भाजप, रेडी, आसोली शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, विजय बागकर, शिरोडा ग्रामपंचायत नवनिर्वाचित भाजप सदस्य मयुरेश शिरोडकर,माजी शिरोडा ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे,माजी सरपंच शिरोडा ग्रामपंचायत मनोज उगवेकर,रेडी भाजप ग्राम कमिटी उपाध्यक्ष ओकांर कोनाडकर,रेडी भाजप ज्येष्ठ पदाधिकारी अरुण राणे,रेडी ग्रामस्थ प्रभाकर राऊळ,गोपाळ राऊळ,गोविंद गडेकर,उल्हास नरसुले,शेखर वारखंडकर, स्वप्निल राणे,संदेश राणे,शेखर सावंत,तुकाराम सावंत,सतिश राणे,चेतन पिळणकर,छोटु राणे,प्रसाद राऊळ,अंकुश राणे,मंगेश राणे,संजय कांबळी,दिपक राणे,संजय नागोळकर,मधुरा नाईक,मनाली करलकर,शलाका कांबळी,सानिका कांबळी, साक्षी कांबळी,अक्षता नागोळकर,नीता कृष्णाजी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी सर्वाचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − nine =