You are currently viewing कुडाळ हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजची 11 कॉमर्सची विद्यार्थिनी ग्रीष्मा जाधवने 110 मीटर अडथळा शर्यती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला

कुडाळ हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजची 11 कॉमर्सची विद्यार्थिनी ग्रीष्मा जाधवने 110 मीटर अडथळा शर्यती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला

कुडाळ :

सातारा येथे सुरू असलेल्या विभागीय शालेय स्पर्धेत कुडाळ हायस्कूल,ज्युनिअर कॉलेजच्या 11 कॉमर्स ची विद्यार्थिनी ग्रीष्मा जाधव हिने 19 वर्षाखालील 110 मीटर अडथळा शर्यती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच ग्रीष्मा हिची राज्यस्तरिय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. क म शि प्र मंडळाच्या सर्व संस्थाचालकांनी, प्रशालेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी ग्रीष्मा जाधवचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा