You are currently viewing शिरवल सरपंचपदी सेनेच्या गौरी वंजारे तर उपसरपंचपदी प्रविण तांबे

शिरवल सरपंचपदी सेनेच्या गौरी वंजारे तर उपसरपंचपदी प्रविण तांबे

कणकवली

सरपंच उपसरपंच निवडीमध्ये कणकवली तालुक्यातील शिरवल ग्रा.पं. सरपंचपदी शिवसेनेच्या गौरी वंजारे तर उपसरपंचपदी प्रविण तांबे यांची निवड झाली.
गौरी वंजारे यांनी भाजप पुरस्कृत उमेदवाराचा 145 मताधिक्याने पराभव केला तर उपसरपंच निवडीत सेनेचे प्रविण तांबे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निरिक्षक यांनी जाहीर केले.
यावेळी प्रशांत कुडतरकर, प्रमोद सावंत, शंकर पार्सेकर, सतिश पार्सेकर, श्री. प्रभूपाटकर, निवडणूक निरिक्षक सद्दगुरु कुबल, ग्रामसेवक राजेंद्र गुरव, मनोज राणे, पत्रकार तुळशीदास कुडतरकर, राजेंद्र सावंत, सखाराम गुरव, प्रमोद नानचे, रविकांत तांबे, अमोल सावंत, अजित सावंत, कृष्णा कासले आदींनी सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले. शेवटी सरपंच गौरी वंजारे यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा