You are currently viewing शिरगांव येथे श्री रामनवमी उत्सव ; विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

शिरगांव येथे श्री रामनवमी उत्सव ; विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

शिरगांव येथे श्री रामनवमी उत्सव ; विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

देवगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव – रामनगर येथील श्री राम मंदिरात बुधवार १७ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे .यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ११ वाजता किर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म सोहळा , महाआरती, महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापुजा व तीर्थप्रसाद, सांयकाळी ५ वाजता होम मिनिस्टर , सांयकाळी ७ वाजता हरिपाठ, रात्री ९.३० वाजता रंगीत दिंडी भजन स्पर्धा, आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व रामभक्तानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे शिरगांव- रामनगर येथील श्री पावणाई बांदेश्वर मंडळाने कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा