You are currently viewing 2 जानेवारी रोजी लोकशाही दिन

2 जानेवारी रोजी लोकशाही दिन

2 जानेवारी रोजी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्याप्रमाणे माहे जानेवारी  महिन्यातील लोकशाही दिन सोमवार दि. 2 जानेवारी  2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र  मठपती यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा