देव विठोबा देवस्थान बांदा बाबत कमिटी स्थापन करणे बाबत…
न पेक्षा सदर देवस्थान ताब्यात घेणे. – साईप्रसाद कल्याणकर
बांदा येथील विठ्ठल मंदिर हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कडील नोंदणी असलेले पुरातन मंदिर आहे. कितीतरी वर्षे झालीत तरी पुनरपि उपसमिती नेमलेली नाही. कुठल्याही व्यवस्थापनाशी vaay मंदिर काम चालू आहे त्यामुळे सरकारचे स्कीम चे फायदे मिळत नाहीत गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मंदिर साठी उपसमिती पत्र पाठवून ही नेमली जात नाही यात कोणाचा स्वार्थ आहे कळत नाही. तरी सावंतवाडी ऑफिस ने विठ्ठल मंदिर तो पर्यंत सरकारचे ताब्यात घेणे आणि व्यवस्था पहावी अशी मी साईप्रसाद मंगेश कल्याणकर मागणी करत आहे. मंदिर डी कॅटरीजी ठरवून सर्व्ह लाभ देणे ही विनंती आहे