You are currently viewing गँसपाईप लाईन विरोधात उद्या  कार्यकारी अभियंता कार्यालय समोर मंदार केसरकर यांचे सावंतवाडीत आंदोलन

गँसपाईप लाईन विरोधात उद्या  कार्यकारी अभियंता कार्यालय समोर मंदार केसरकर यांचे सावंतवाडीत आंदोलन

बांदा

सावंतवाडी बांदा दोडामार्ग आयी रस्ता, सावंतवाडी मळगाव आरोंदा रस्ता गॅसपाईप लाईन कंपनी अटी शर्तीचा भंग करून नासधूस करून नागरीकांना वाहतुकीस सार्वजनिक अडथळा करीत असल्याप्रकरणी त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अरेरावी करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करून हा मार्ग तात्काळ वाहतूकीस सुस्थितीत घेण्यास व अटी शर्तीचे पालन करुन घेण्यास कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग, सावंतवाडी जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर करून स्वतः दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या व आमची फसवणुक करणा-या कार्यकारी अभियंता यांची उचलबांगडी करण्यासाठी उद्या  29 डिसेंबर 2022 रोजी  कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन छेडत असल्याचा इशारा मुख्य अभियंता यांना  मंदार केसरकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 15 =