You are currently viewing सावंतवाडीतील जोवेल डिसिल्वा यांची नेफडोच्या कोकण विभाग सल्लागारपदी निवड

सावंतवाडीतील जोवेल डिसिल्वा यांची नेफडोच्या कोकण विभाग सल्लागारपदी निवड

*सावंतवाडी :*

 

सावंतवाडी येथील जोवेल डिसिल्वा यांची नेफडोच्या कोकण विभाग सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक भवर आदींनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कोकण विभाग अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी सचिव सचिन वाघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव बापू परब, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष डॉ. प्रीती तोटावर, उपाध्यक्ष तेजस्विनी नागोसे, महासचिव आसिया रिझवी आधी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =