You are currently viewing म्हापण ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री. श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकुर यांची बिनविरोध निवड

म्हापण ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री. श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकुर यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी, माजी आरोग्य व शिक्षण सभापती श्री. निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच श्री. निलेश सामंत यांनी केले अभिनंदन

 

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री. श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकुर यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी, माजी आरोग्य व शिक्षण सभापती श्री. निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच श्री. निलेश सामंत, भाजपा युवा तालुकाध्यक्ष श्री. प्रसाद पाटकर, श्री. विजय ठाकुर, श्री. आनंद गावडे, भाजप पक्षाचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री. गुरूनाथ मडवळ, श्री. गुरुप्रसाद चव्हाण, सौ. तन्वी चौधरी, सौ. प्राजक्ता सारंग, सौ. मृणाल मेस्त्री, सौ. सिया मार्गी, भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − 2 =