You are currently viewing नवनिर्वाचित कोंडये सरपंच रुतुराज तेडुलकर यांचा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या हस्ते सत्कार

नवनिर्वाचित कोंडये सरपंच रुतुराज तेडुलकर यांचा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या हस्ते सत्कार

फोंडाघाट

नवनिर्वाचीत सरपंच कोंडये श्री.रुतुराज आण्णा तेडुलकर यांचा वाढदिवस आणि स्नेहभोजन काल पार पडले. यावेळी अजित नाडकर्णी भा.ज.प.आमदार प्रेमी यांनी त्यांचा सत्कार केला. आमदारांचे आशिर्वाद तुझ्या सोबत आहेत, म्हणुन त्यांचा फोटो असलेली फ्रेम यावेळी त्यांना भेट दिली. आणि भावी आयुष्य चांगले जावोत अशी प्रार्थना केली. त्यावेळी श्री.संदेश (गोट्या सावंत), राजन चिके, मनोज रावराणे, बबलु सावंत आणि सर्व मतदार तसेच सर्व सदस्य हजर होते

प्रतिक्रिया व्यक्त करा