You are currently viewing नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या आदेशावरून गांगोवाडी येथील गांगोमंदिर समोरील रस्त्यावरील माती केली साफ

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या आदेशावरून गांगोवाडी येथील गांगोमंदिर समोरील रस्त्यावरील माती केली साफ

कणकवली

कणकवली गांगोवाडी येथे गांगोमंदिर समोर पावसाळ्यात खडी व माती खाली वाहून रस्त्यावर आल्यामुळे एका जागीच ती माती बसल्यामुळे लोकांना चालत जाताना व वाहनांसाठी मोठी समस्या निर्माण झाली. तरी या गोष्टींचा त्रास तेथील स्थानिक नागरिकांना होत होता.
तरी ही गोष्ट नगराध्यक्ष समीर नलावडे यांना समजताच त्यांनी तात्काळ नगरपंचायतीचे कर्मचारी पाठवून ती खडी व माती तेथून काढण्यात आली. या कामाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा