You are currently viewing कणकवली येथील सुहासिनी भालचंद्र कोदे यांचे निधन 

कणकवली येथील सुहासिनी भालचंद्र कोदे यांचे निधन 

कणकवली येथील सुहासिनी भालचंद्र कोदे यांचे निधन

कणकवली

कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी सुहासिनी भालचंद्र कोदे (८६) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या वागदे येथील रत्नागर हॉटेलचे मालक अनंत उर्फ बाळू कोदे यांच्या मातोश्री तर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, नांदगाव येथील चिरेखाण व्यावसायिक महादेव पारकर यांच्या सासू तर माजी नगरसेविका समृद्धी संदेश पारकर यांच्या त्या आई होत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा