You are currently viewing महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी डि कॅड महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांच्या १० कलाकृतींची निवड

महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी डि कॅड महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांच्या १० कलाकृतींची निवड

देवरूख

६२व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन(डि कॅड) च्या विद्यार्थ्यांच्या १० कलाकृतींची निवड झाली असून पूणे येथे होणाऱ्या प्रदर्शनात या कलाकृती दिसणार आहेत.
या प्रदर्शनासाठी व्यावसायिक व विद्यार्थी असे २ विभाग असतात.या मध्ये विद्यार्थी विभागातून डी कॅड महाविद्यालयच्या १० कलाकृतींची निवड झाली आहे. स्टील लाइफ पेंटिंग, क्रिएटिव्ह पेंटिंग, पोर्ट्रेट पेंटिंग, प्रिंट मेकिंग, पिक्टोरी॓अल कॉमपोसिशन, या कलाकृतीचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 16 =