You are currently viewing भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन

भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन

भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन

*कणकवली बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण केला पुष्पहार*

कणकवली

स्वातंत्रता, समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे, समाजसुधारणेचे अग्रणी, अर्थतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली बस स्थानक नजीक असलेल्या बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून पवित्र स्मृतीस भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अभिवादन केले.देशाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्याच संविधानाच्या आधारावर देश प्रगतीकडे मार्गक्रमण करत आहे. अशा शब्दात अभिवादन केले.
यावेळी आमदार नितेश राणे , माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे,संजय कदम,नंदू पवार,गोठोस्कर,सुनील तांबे,किरण जाधव ,कमलेश नरे,मालोजी कोकरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 19 =