You are currently viewing हनुमंत गडावर बसविण्यात येणाऱ्या छत्रपतींच्या पुतळ्याचे सावंतवाडीत स्वागत

हनुमंत गडावर बसविण्यात येणाऱ्या छत्रपतींच्या पुतळ्याचे सावंतवाडीत स्वागत

सावंतवाडी

सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे दोडामार्ग तालुक्यातील फुकेरीतील हनुमंत गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनरूढ पुतळा बसविण्यात येत आहे.आज या पुतळ्याचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा