सुहास पांडुरंग मांजरेकर हा तरुण वेंगुर्ला येथून बेपत्ता वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.
वेंगुर्ला
गाडी अड्डा वेंगुर्ला येथील रहिवाशी सुहास पांडुरंग मांजरेकर वय वर्ष 52 हा तरुण गेले चार दिवसापासून वेंगुर्ला राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे त्यांच्या घरातून वेंगुर्ला पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार देण्यात आलेली आहे सदर तरुण वेंगुर्ला येथे एका कापड दुकानात 30 वर्षापासून काम करत होता. कामाला जातो असं सांगून गेला तो घरी परतलाच नाही.
तरी सदर तरुण कुणाच्या दृष्टीत पडल्यास या नंबर वर संपर्क साधा.9422596025