You are currently viewing कणकवली तालुक्‍यात भाजपकडे ४० ग्रामंचायती…

कणकवली तालुक्‍यात भाजपकडे ४० ग्रामंचायती…

शिवसेनेकडे ११, शिंदे गट २ तर गाव पॅनेलकडे ५..

कणकवली

तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतींच्या निकालाचे चित्र स्पष्‍ट झाले आहे. यात भाजपने सर्वाधिक ४० ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. त्‍यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने १० ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले आहे. गाव पॅनेलकडे ५ ग्रामपंचायती तर भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे गटाने फोंडाघाट आणि खारेपाटण या दोन मोठ्या ग्रामपंचायती जिंकल्‍या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा