You are currently viewing सावंतवाडीत पाच फेर्‍यात होणार मत मोजणी…

सावंतवाडीत पाच फेर्‍यात होणार मत मोजणी…

अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात कडक बंदोबस्त…

सावंतवाडी

तालुक्यात झालेल्या ४९ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल उद्या येथील तहसिलदार कार्यालयात होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रकीयेला सुरूवात होणार असून एकुण पाच फेर्‍यात ही मतमोजणी असणार आहे.
दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.तसेच प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याना उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या जागा देण्यात आल्या आहेत,अशी माहीती सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + three =