डॉ. राजहंस मलगुंडे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

डॉ. राजहंस मलगुंडे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

*नेरूर चव्हाटा बाजारपेठेतील डाँ.राजहंस मलगुंडे कोरोना सारख्या महामारीच्या काळात  रग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत.त्यांचा “कोरोना योध्दा”म्हणून नेरुर ग्रामस्थांनतर्फे सत्कार करण्यात आला.

नेरुर ग्रामस्थ तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर,माजी सरपंच प्रसाद पोईपकर, सरबंळ ग्रामस्थ श्रावण जाधव,युवक शाखा प्रमुख रुपेश सावंत,प्रफुल्ल पोईपकर,प्रकाश चव्हाण, कुडाळ नगरपंचायत कर्मचारी म्हाडदळकर,अक्षय जोशी, यज्ञेश नाईक,चिन्मय पोईपकर,किर्तेश भोगटे,ओमसाई पोईपकर आदी ग्रामस्थ ऊपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा