You are currently viewing सैनिक स्कूल आंबोली,च्या वतीने उद्या सायकल रॅलीचे आयोजन

सैनिक स्कूल आंबोली,च्या वतीने उद्या सायकल रॅलीचे आयोजन

सहभागासाठी नाव नोंदणीचे आवाहन

सावंतवाडी

सैनिक स्कूल आंबोली,च्या वतीने उद्या रविवारी दि.  18 डिसेंम्बर रोजी भव्य सायकल रॅली आयोजित केली आहे. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी येथून सकाळी 6 वाजता ही रॅली आंबोली सैनिक स्कूल येथे जाण्यासाठी निघणार आहे. यामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या 14 वर्षावरील मुलामुलींनी  https://forms.gle/8sg3m7PjE6ZNZgBu8 या लिंक वर जाऊन आपली नावे नोंदवावीत अथवा 9420195518 या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा