You are currently viewing बांदा पतंजली योगसमितीच्या वतीने बांदेश्वर मंदिर परिसराची साफसफाई

बांदा पतंजली योगसमितीच्या वतीने बांदेश्वर मंदिर परिसराची साफसफाई

बांदा

देव दीपावलीच्या निमित्ताने बांदा गावचे आराध्य दैवत श्री बांदेश्वर व भुमिका देवीच्या संपूर्ण मंदिर परिसराची पतंजली योगसमितीच्या साधकांनी साफसफाई केली.
पतंजली योगसमिती सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी श्री देव बांदेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये , ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत , संजय नाईक,सुदन केसरकर, प्रियांका हरमलकर,अजय महाजन ,आपा चिंदरकर,दत्ता नाटेकर,नंदू महाजन,अभय सातार्डेकर ,दिवाकर म्हावळणकर,संजय नाईक,संतोष मोरे,स्नेहा धामापूरकर, तृप्ती गवंडी,अंकीता चिंदरकर,साक्षी धारगळकर,सेजल बांदेकर, राजश्री तेंडले,दिपज्योती गावडे,अमृता महाजन,प्रियंका महाजन, ,चंद्रकला सावंत, रमेश पवार,जयश्री पवार ,स्वाती पाटील ,जे.डी.पाटील आदि योगसाधक उपस्थित होते
बांदा पतंजली योगसमितीच्या या उपक्रमाबद्दल मंदिर कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =