You are currently viewing ज्युदो स्पर्धेत कासार्डे विद्यालय अव्वल

ज्युदो स्पर्धेत कासार्डे विद्यालय अव्वल

शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेचा निकाल जाहीर

कणकवली

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्यूदो खेळाडूंनी याही वर्षी वर्चस्व राखले आहे.या स्पर्धेला पंच म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पंच अभिजीत शेट्ये,अजिंक्य पोफळे,सोनु जाधव, निलेश फोंडेकर,नागेश बांदेकर,राहुल शेट्ये आदी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
या स्पर्धेला जिल्हाभरातुन उत्तम प्रतिसाद लाभला होता.
यामध्ये विशेष करून मुलांची उपस्थिती लक्षणीय होती.
ही स्पर्धा ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सलग दोन दिवस सुरू होती.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

14 वर्षाखालील मुलींच्या गटात-
– 23 किलो ग्रॅम वजन गटात- अदिती सावंत (कळसुलकर सावंतवाडी)-प्रथम, -32 कि.ग्रॅ.वजन गटात पियुष राणे (मदर सावंतवाडी)-प्रथम, समृद्धी राऊळ (मळगाव इं. स्कूल मळगाव)-द्वितीय
-36कि.ग्रॅ. खालील वजन गटात-राहीन करोल( मदर सावंतवाडी)-प्रथम, समृद्धी माने (दिव्य ज्योती स्कूल)-द्वितीय, रोहिणी चव्हाण (आंबोली पब्लिक स्कूल)-तृतीय
-४०कि.ग्रॅ. खालील वजन गटात-
निधी राऊळ (मळगाव हाय)-प्रथम, शिवानी म्हातो(आंबोली पब्लिक स्कूल)-द्वितीय,
-४४कि.ग्रॅ. खालील वजन गटात-
प्रांजल मोंडकर (आंबोली पब्लिक)-प्रथम, कामया राणे (करूळ हायस्कूल)- द्वितीय
+४४कि.ग्रॅ. खालील वजन गटात-गुंजन बहादुर (मदर क्वीन सावंतवाडी)-प्रथम किमया केसरकर (मदर क्वीन सावंतवाडी)-द्वितीय, प्रेरणा गायकवाड (आंबोली पब्लिक)-तृतीय, ईश्वरी डावरे (आंबोली निकेतन)-तृतीय

*१७वर्षाखालील मुलींच्या गटात-*
३६ कि.ग्रॅ.खालील वजन गटात -कीर्ती मिस्त्री (वालावल हाय.)- प्रथम,
४० कि.ग्रॅ.खालील वजन गटात -तन्वी पारकर (करुळ हायस्कूल)-प्रथम, मधुरा मांजरेकर (मळगाव स्कूल)- द्वितीय,
४४ कि.ग्रॅ.खालील वजन गटात -प्राची वर्मा (पंचम सावंतवाडी)-प्रथम,भूमिका साळगावकर (वालावलकर हाय)-द्वितीय,
४८ कि.ग्रॅ.खालील वजन गटात -स्नेहल शिंदे (आंबोली पब्लिक)-प्रथम, नॉक्सी भारती (आंबोली पब्लिक)-द्वितीय,
५२ कि.ग्रॅ.खालील वजन गटात -सायली सावंत( मदर सावंतवाडी)-
प्रथम, अनुष्का पंडित (नाबर बांदा)-द्वितीय, समीक्षा फडके(वालावल हाय-) तृतीय,
५७ कि.ग्रॅ.खालील वजन गटात -श्रुती कोडल्याळ (आंबोली विद्या निकेतन)-प्रथम,
६३ कि.ग्रॅ.खालील वजन गटात -अंकिता पाटील (आंबोली पब्लिक)-प्रथम, चैताली कोठावळे (वालावल हाय.)-द्वितीय, एकता मालवणकर (व्हि.एन.नाबर बांदा)-तृतीय,
+७० कि.ग्रॅ.वरील वजन गटात -(मंथली मुणगेकर कासार्डे हाय.)-प्रथम,

*१९वर्षाखालील मुलींच्या गटात-*
३६ कि.ग्रॅ.खालील वजन गटात -पल्लवी शिंदे (कणकवली कॉलेज)-प्रथम,
४० कि.ग्रॅ.खालील वजन गटात -कोमल जोईल (कणकवली कॉलेज)-प्रथम,
४४ कि.ग्रॅ.खालील वजन गटात -कस्तुरी तिरोडकर (कणकवली कॉलेज)-प्रथम
४८कि.ग्रॅ.खालील वजन गटात -संध्या पटकारे (कासार्डे कॉलेज)-प्रथम आली आहे.

*14 वर्षाखालील मुलांच्या गटात*
25 किलो खालील वजन गट
1) प्रथम -अथर्व जोशी (कासार्डे)
2) द्वितीय -संकेत जाईल (करूळ हाय.)
वजन गट 30 किलो खालील
1) प्रथम -अमोल जाधव ( कासार्डे हाय.)
2) द्वितीय- अबान बेग (मिलाग्रीस सावंतवाडी)
3)तृतीय -राजीव कोलते (दिव्य ज्योती स्कूल)
4)तृतीय- आर्यन वारके (आंबोली स्कूल)
वजन गट 35 किलो खालील
1)प्रथम- साहिल मोरे (आंबोली विद्यानिकेतन)
2) द्वितीय- कैवल्य सातार्डेकर (आंबोली पब्लिक स्कूल)
3)तृतीय- गणपत मयेकर (सिंधू सैनिक स्कूल आंबोली)
4)तृतीय- अरुण राठोड (कासार्डे हायस्कूल)
वजन गट 40 किलो खालील
1) प्रथम- दुर्वास पवार (कासार्डे माध्यमिक हायस्कूल)
2)द्वितीय-वरून देसाई (दिव्य ज्योती स्कूल)
3) तृतीय- शौर्य परब (सिंधू सैनिक स्कूल आंबोली)
३)पृथ्वी मूर्ती (सिंधू सैनिक स्कूल आंबोली)
वजन गट 45 किलो खालील
1) प्रथम -आर्यन कदम (कासार्डे माध्यमिक विद्यालय)
2)द्वितीय- श्लोक चांदेकर (यशवंत भोसले स्कूल सावंतवाडी)
3) तृतीय- आयुष पवार (सिंधू सैनिक स्कूल अंबोली)
३)तृतीय -अजमत शेख (नाथ पै प्रबोधिनी करूळ)
वजन गट 50 किलो खालील
1)प्रथम -वैभव वरक( मदर क्वीन्स हायस्कूल सावंतवाडी)
2)द्वितीय -आदित्य पारधी (मिळाग्रिस हायस्कूल सावंतवाडी)
3)तृतीय- नील हेगशेट्टे (सिंधू सैनिक स्कूल आंबोली)
4)तृतीय- युवराज मलिक (सिंधू सैनिक स्कूल आंबोली)
+50 किलो वरील वजन गटात
1)प्रथम- ध्रुव मोहिते (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी),
2)द्वितीय- अनिकेत देसाई (आंबोली पब्लिक स्कूल)
3)तृतीय- राज खोपकर (डॉन बॉस्को ओरोस)
३)तृतीय- सक्षम वनीरे (सिंधू सैनिक स्कूल आंबोली)
*१७वर्षाखालील मुलांच्या गटात*
४०कि.ग्रॅ.वजन गटात-
तेजस पारकर( करूळ हाय-)- प्रथम ,समर्थ पाटील (आंबोली पब्लिक)- द्वितीय, दिनेश देवकुळे( सैनिक स्कूल)व आर्यन माने (आंबोली सैनिक स्कूल)-तृतीय
४५कि.ग्रॅ.वजन गटात-
स्वराज गवळी (मदर्स क्विन सावंतवाडीळ)- प्रथम, श्लोक मर्ये (कणकवली कॉलेज)- द्वितीय, विश्वास चव्हाण (कासार्डे हायस्कूल)व क्यॅथ्यूजानी रॉड्रिक्स (आंबोली सैनिक स्कूल)- तृतीय
५०कि.ग्रॅ.वजन गटात-
हर्ष कानडे (करूळ हाय)- प्रथम, प्रथमेश तळवणेकर (राणी पार्वती सावंतवाडी)-द्वितीय, साईनाथ शिंदे व साहिल लिंगवत (आंबोली पब्लिक स्कूल)- तृतीय,
५५कि.ग्रॅ.वजन गटात-
सुरज तिरोडकर (करूळ हाय-)- प्रथम, भुवन गावस (सैनिक स्कूल आंबोली)- द्वितीय, अथर्व कुकीतकर (आंबोली पब्लिक) व प्रसाद राघोजी (आंबोली पब्लिक स्कूल) -तृतीय
६०कि.ग्रॅ.वजन गटात-
साहिल पाटील (आंबोली पब्लिक)- प्रथम, मयुरेश गायकवाड (आंबोली पब्लिक)- द्वितीय ,आदर्श राठोड (कासार्डे हाय-) व आयुष्य नेहरे (सैनिक स्कूल आंबोली)-तृतीय
६६कि.ग्रॅ.वजन गटात-
श्रीगणेश चव्हाण (सैनिक स्कूल अंबोली)- प्रथम, ओमकार चव्हाण (कासार्डे हायस्कूल )-द्वितीय,
७३कि.ग्रॅ.वजन गटात-
सोहम कारेकर(मिलाग्रिस सावंतवाडी)-प्रथम, मृणाल मुणगेकर (कासार्डे हायस्कूल)- द्वितीय
९० कि.ग्रॅ.वजन गटात-
जनक नाईक (राणी पार्वती सावंतवाडी)- प्रथम
*१९वर्षाखालील मुलांच्या गटात*
४०कि.ग्रॅ.वजन गटात-
मोहंमद देसाई(सैनिक आंबोली)-प्रथम
४५कि.ग्रॅ.वजन गटात-
दुर्वांकूश मेस्त्री (फोंडाघाट हाय.)-प्रथम, हाजीबा गवाणकर (कासार्डे ज्यु. कॉलेज)- द्वितीय
५०कि.ग्रॅ.वजन गटात-
यश काजारे (पंचम खेमराज )-प्रथम, ओंकार नेसर्गिकर(मिलाग्रिस कॉलेज सावंतवाडी)-द्वितीय
५५कि.ग्रॅ.वजन गटात-
वैभव माने (कासार्डे कॉलेज)- प्रथम, भावेश चव्हाण (कणकवली कॉलेज)-द्वितीय, संभाजी पाचंगे (फोंडाघाट कॉलेज) तृतीय
६०कि.ग्रॅ.वजन गटात-
बाळू जाधव (कासार्डे ज्यु कॉलेज)-प्रथम, यशदीप जाधव (फोंडाघाट कॉलेज)-द्वितीय,शिवानंद पालखे (सैनिक आंबोली)-तृतीय
६६कि.ग्रॅ.वजन गटात-
तुषार जाधव (कासार्डे कॉलेज)- प्रथम, साईश नाईक (सैनिक आंबोली)- द्वितीय, लोचन पेडणेकर (सैनिक आंबोली)-तृतीय
७३कि.ग्रॅ.वजन गटात-
सोहम पोवार (आंबोली पब्लिक)-प्रथम
८१कि.ग्रॅ.वजन गटात-
यज्ञेश भिमगुडे(सांगेली माध्य-)-प्रथम,अर्थव फडतरे (आंबोली सैनिक),-द्वितीय,
९०कि.ग्रॅ.वजन गटात-
विनायक पाटील (-सांगेली माध्यमिक)-प्रथम
आला आहे.
या यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी मनिषा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे,शाम देशपांडे व सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांनी अभिनंदन करुन विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंची दि.२०व २१ डिसेंबर रोजी पोलिस कवायत मैदान सातारा येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा