You are currently viewing सामंत ट्रस्टकडून वाडोस येथील महिलेला आर्थिक मदत

सामंत ट्रस्टकडून वाडोस येथील महिलेला आर्थिक मदत

*सावंतवाडी :*

 

वाडोस येथील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिमा म्हाडगुत यांना सामंत चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली. डॉ. जयेद्र परूळेकर यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश ट्रस्ट कडून देण्यात आला. यावेळी म्हाडगुत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा