बारा फूट अजगराला जीवदान…

बारा फूट अजगराला जीवदान…

बांदा :

इन्सुली सावंतटेंब येथील घराच्या पडवीत आढळलेल्या बारा फुटी अजगराला सर्पमित्र विनोद गांवकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा अजगर पकडण्यासाठी माजी उपसरपंच सदा राणे, राजन नाटेकर, प्रणव राणे, रेवण खटावकर, नितीन नाटेकर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा