You are currently viewing उमेद अभियान अंतर्गत बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

उमेद अभियान अंतर्गत बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

उमेद अभियान अंतर्गत बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास

सावंतवाडी

जल है तो कल है
उमेद अभियान अंतर्गत *चैतन्य ग्रामसंघ, भोम-कोलगाव* च्या वतीने *कुंभारवाडी तसेच कासारवाडी,भोम-कोलगाव* येथे बंधारा बांधण्यात आला.

यावेळी हनुमंत ,महालक्ष्मी,एकता, रुद्रा, सीता या स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी श्रमदान केले.
या बंधाऱ्या मुळे जमिनी खालील पाण्याची पातळी वाढणार आहे. तसेच शेती, जनावरे यांनाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. महिलांच्या संघटित प्रयत्नांने जलसंवर्धन अभियान यशस्वी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा