You are currently viewing रामरक्षा, मारूती स्तोत्र व हनुमान चालिसा पठण स्पर्धा

रामरक्षा, मारूती स्तोत्र व हनुमान चालिसा पठण स्पर्धा

रामरक्षा, मारूती स्तोत्र व हनुमान चालिसा पठण स्पर्धा

वेंगुर्ला

रामनवमीचे औचित्य साधून हिदू धर्माभिमानीतर्फे मारूती स्तोत्र पठण, रामरक्षा स्तोत्र पठण आणि हनुमान चालिसा पठण स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा १७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वा. भाऊ मंत्री यांच्या राममंदिरात होणार आहे.

बालवाडी ते दुसरी इयत्तेच्या मुलांसाठी मारूती स्तोत्र, तिसरी ते सहावीसाठी रामरक्षा स्तोत्र तर सातवी ते नववीसाठी हनुमान चालीसा आदी विषय ठेवण्यात आले आहेत. विजेत्यांना पारितोषिक तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे ९४०४१६३५७४ किवा ९०२११७१४६ या नंबरवर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा