बकरी आडवी आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी Post published:डिसेंबर 9, 2022 Post category:बातम्या / सावंतवाडी Post comments:0 Comments सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयासमोर बकरी अचानक रस्त्याच्या आडवी आल्याने महिला दुचाकीस्वार जखमी झाली आहे. हा अपघात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलवले. Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on X (Opens in new window) X Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn Click to print (Opens in new window) Print You Might Also Like श्री देव कुणकेश्वर देवस्थान परिसरात सर्वांगीण विकासाकरिता निधी मिळावा – आम. नितेश राणे ऑक्टोबर 27, 2022 महायुतीसाठी कोकण पदवीधरची निवडणूक एकतर्फी- आ.नितेश राणे जून 26, 2024 आम.दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडीत होणार विकास कामांचा लोकार्पण सोहळा एप्रिल 30, 2022 पिंगुळी पाझर तलाव वादावर सरपंच आकेरकरांचा पलटवार; आरोप राजकीय असल्याचा दावा एप्रिल 22, 2026 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
श्री देव कुणकेश्वर देवस्थान परिसरात सर्वांगीण विकासाकरिता निधी मिळावा – आम. नितेश राणे ऑक्टोबर 27, 2022