You are currently viewing सावंतवाडीतील मुस्लिम बांधवांना मंत्री दीपक केसरकरांकडून रमजान निमीत्त भेटवस्तू…

सावंतवाडीतील मुस्लिम बांधवांना मंत्री दीपक केसरकरांकडून रमजान निमीत्त भेटवस्तू…

सावंतवाडी

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील मुस्लिम बांधवांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.

यावेळी जिल्हा संघटक निता सावंत, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, महिला सहसंघटक सौ. भारती मोरे, उपशहर संघटक कमला मेमन, रिजवान शेख, शब्बीर शेख कमल मांडवकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − eight =