You are currently viewing आज सौ. शिल्पा खोत व यतीन खोत यांजकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

आज सौ. शिल्पा खोत व यतीन खोत यांजकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

मालवण :

आज बांगीवाडा येथील समाज मंदिरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी खोत कुटुंबातील सदस्य तसेच पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + nine =