You are currently viewing भाजपा वेंगुंर्ले च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

भाजपा वेंगुंर्ले च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

वेंगुंर्ले

शिक्षक अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेंगुर्ल्यात आले असता भाजपा च्या वतीने तालुका कार्यालया समोर तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जेष्ठ नेते राजु राऊळ , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , किसान मोर्चाचे बाळु प्रभु , खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , नगरसेवक धर्मराज कांबळी , नगरसेविका श्रेया मयेकर , युवा मोर्चाचे भुषण सारंग , शैलेश मयेकर , किशोर रेवणकर , गजानन कुबल , दिवाकर कुर्ले , रविंद्र शिरसाठ , सरपंच संघटनेचे विष्णु परब , अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नाडिस , सई चेंदवणकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा