You are currently viewing वेतोरे-देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १९ मार्चला वर्धापन दिन…

वेतोरे-देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १९ मार्चला वर्धापन दिन…

वेतोरे-देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १९ मार्चला वर्धापन दिन…

वेंगुर्ले

वेतोरे-देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा अठरावा वर्धापन दिन सोहळा १९ मार्चला साजरा होत आहे. वर्धापन दिनानिमित्त सकाळी श्री साईबाबांच्या प्रतिमेवर अभिषेक, दुपारी श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी चार वाजल्यापासून तीर्थप्रसाद तसेच सायंकाळी सात वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविक व नाट्यप्रेमींनी तीर्थप्रसादाचा तसेच नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेतोरे ग्रामस्थ आणि मित्रमंडळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =