You are currently viewing स्नेहल आर्ट अँड एज्युकेशन व साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने मालदीव टूर्सचे आयोजन

स्नेहल आर्ट अँड एज्युकेशन व साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने मालदीव टूर्सचे आयोजन

*स्नेहल आर्ट अँड एज्युकेशन व साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने मालदीव टूर्सचे आयोजन*

परदेश भ्रमण पर्यटन प्रेमीकरीता स्नेहल आर्ट अँड एज्युकेशन सोसायटी आणि साकव्य साहित्यीक व कला समूह यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहोत मालदीव येथे पाच दिवस आणि चार रात्रीची साहित्यिक सहल. ज्यात आपण आपल्या स्वलिखित पुस्तकाचे प्रकाशन करू शकता, तसेच विश्व साहित्य संमेलनात गझल / कविता सादरीकरण , एकपात्री प्रयोग, तसेच आपल्याला अवगत असलेल्या कलागुणांचे प्रकटीकरण करण्यासाठी आपल्याला नामी संधी उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे पाच दिवस तेथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध करून देत आहोत. उत्तम प्रवास , उत्तम हॉटेलात राहण्याची सोय, साईट सिन, तसेच उत्तम जेवणाची सोय.
मालदीव टूर साधारण जानेवारी २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात नियोजित करण्यात आली होती. परंतु यादीतील ३६ सभासदांच्या पैकी बऱ्याच सभासदांचे पासपोर्ट तयार नाहीत किंवा काही अडचणी आहेत. यासाठी टूर ची तारीख जानेवारी ऐवजी फेब्रुवारी २०२३ च्या तिसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात येत आहे. नियोजनाचा खर्च माणसी रुपये ६५ हजार ( पासष्ट हजार आहे) पैकी रुपये १५ हजार प्रत्येकी ५ डिसेंबर पर्यंत प्रत्येक येऊ इच्छिणाऱ्या सभासदाने खाली दिलेल्या अकाऊंट नंबरवर जमा करायचे आहेत. कारण विमान तिकीट बुकिंग करणे गरजेचे आहेत, अन्यथा तिकिटाचे दर वाढू शकतात. तरी येऊ इच्छिणाऱ्या सभासदांनी आपली रक्कम ५ डिसेंबर २०२३ पर्यंत जमा करावी.
*टूर प्रोग्राम लवकरच जाहीर करण्यात येईल*
Snehal tours and travels
A/C-100701400900
IFSC-AJHC-0001007
Ambernath Jaihind Co-Op bank Ltd,Dombivali(E),branch

प्रोप्रायटर
सौ.कल्पना गवरे

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + six =