कणकवली पोस्ट कार्यालयाची भिंत कोसळली…

कणकवली पोस्ट कार्यालयाची भिंत कोसळली…

संपूर्ण इमारत कोसळण्याचा धोका; कार्यालय स्थलांतराची मागणी..

कणकवली

शहरातील पोस्ट कार्यालय इमारतीची भिंत कोसळली. पोस्ट कार्यालयाची इमारत ५० वर्षापेक्षा अधिक जुनी असल्याने ती कोसळण्याचा धोका आहे त्यामुळे पोस्ट कार्यालयाचे स्थलांतर अन्यत्र करावे अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा