You are currently viewing सावडाव गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला

सावडाव गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला

कणकवली :

 

आज कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संदेश सावंत, बाबू आचरेकर, नीलेश तेली, दामू सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

सावडाव गावातील आज पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये विनोद डगरे, भास्कर डगरे, विनया विनोद डगरे, समीर आचरेकर, बाळा डगरे, आत्माराम कुबल, लवू हड़कर, धोड़ी फाटक, किशोर आचरेकर, रजनी डगरे, शुभांगी राणे, राजश्री कुबल, दीगबर फाटक, गणपत कोरगावकर, अनिल आचरेकर यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 12 =