You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

सावंतवाडी :

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस १ डिसेंबरला होत आहे. यानिमित्त अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली. घारे यांचा वाढदिवसदिनी शाळा, सामाजिक संस्था व आश्रम या ठिकाणी विविध उपक्रम घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =