You are currently viewing २६ नोव्हेंबर रोजी आजगाव येथील श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव

२६ नोव्हेंबर रोजी आजगाव येथील श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा भूमिका जत्रोत्सव शनिवार २६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रम, नवसफेड, केळी ठेवणे, भूमिका देवीची ओटी भरणे, रात्री १०.३० वाजता पुराणकथा वाचन, सवाद्य आरती, मिरवणूक व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे प्रमुख मानकरी वासुदेव दिगंबर प्रभूआजगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − four =