You are currently viewing काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी विठ्ठल केदार यांची नियुक्ती

काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी विठ्ठल केदार यांची नियुक्ती

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष पदी आजगाव भोमवाडी येथील विठ्ठल सखाराम केदार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते हे पत्र देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर
तुकाराम केदार, वामन केदार,आद्र सोच, तुकाराम पायनाईक, रवी खोत, नंदकिशोर नानेलकर, नरेश पायनाईक,भलाजी पायनाईक, संतोष पायनाईक, रवींद्र पायनाईक, मायकल फर्नांडिस,आलेलुया फर्नांडिस, निलेश पायनाईक, गजानन ठाकर, सुभाष जाधव, ऍडव्हिन फर्नांडिस, रामचंद्र केदार, पराग केदार, देवेंद्र साठेलकर, आदित्य पायनाईक, सहदेव पायनाईक,राजन तेली, शैलेश पायनाईक, श्री. विठ्ठल केदार
आधी उपस्थित होते

ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर केदार याची नियुक्ती करण्यात आली आहे

कॉंग्रेस पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी पदाचा उपयोग करतील व सामाजिक कार्यातून पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न राहतील असा विश्वास अँड दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.
या नवीन निवडीनिमित्त तालुकाध्यक्ष सांगेलकर यांनी श्री केदारे यांचे अभिनंदन केले असून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सावंतवाडी येथे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी विठ्ठल केदार यांना नियुक्तीपत्र देताना सोबत महेंद्र सांगेलकर व अन्य

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 4 =