You are currently viewing मंदार ओरसकर यांची युवा सेनेच्या तालुका समन्वयकपदी नियुक्ती

मंदार ओरसकर यांची युवा सेनेच्या तालुका समन्वयकपदी नियुक्ती

मालवण :

 

युवा सेनेचे शहरप्रमुख मंदार ओरसकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या तालुका समन्वयक पदी नियुक्ती केली आहे.

यामध्ये म्हणून शहर प्रमुख पदावर काम करताना मंदार ओरसकर यांनी पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेऊन त्याची तालुका समन्वयपदी भरती करण्यात आली आहे.

सातत्याने युवकांना प्रोत्साहन देऊन सामाजिक कार्यकर्ते अग्रेसर असणारे व युवकांना एकसंघ करून विविध उपक्रम राबविणारे ओरसकर हे आगामी काळातही युवकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना व्यासपीठ मिळवून देत युवकांच्या प्रगतीसाठी निश्चित आश्वासक कार्य करतील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =