You are currently viewing उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडीत 

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडीत 

सावंतवाडी :

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या २५ रोजी सावंतवाडीत येणार आहेत. जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या सुपुत्र प्रथमेश तेली यांच्या स्वागत समारंभ सोहळ्यास ते उपस्थिती दर्शवणार आहेत. रात्री आठ वाजता ते येथील जिमखाना मैदानावर उपस्थित राहणार आहेत एका तासानंतर ते परतणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =