You are currently viewing युवा सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सेनेच्या नेत्यांनी केले अभिनंदन

युवा सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सेनेच्या नेत्यांनी केले अभिनंदन

गौरीशंकर खोत,सतीश सावंत,संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या
मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील
युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या नेतेमंडळी, पदाधिकारी आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर, देवगड न.पं.चे नगरसेवक बुवा तारी, मिलिंद आईर, शहरप्रमुख उमेश वाळके, सुधा हर्णे, जयेश
धुमाळे आदी उपस्थित होते.
या नियुक्त्यांमध्ये जिल्हा युवा अधिकारी – मंदार शिरसाट ( सावंतवाडी, कुडाळ- मालवण विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी – सागर नानोसकर ( सावंतवाडी विधानसभा), पंकज वर्दम ( कुडाळ – मालवण विधानसभा) तालुका युवा अधिकारी- मदन राणे (दोडामार्ग तालुका ), पंकज शिरसाट (वेंगुर्ले तालुका), योगेश नाईक
(सावंतवाडी तालुका), मंदार गावडे ( मालवण तालुका), योगेश धुरी ( कुडाळ तालुका तालुका समन्वयक योगेश तावडे ( कुडाळ तालुका), मंदार ओरसकर
( मालवण तालुका), गुणाजी गावडे (सावंतवाडी तालुका ) विधानसभा समन्वयक युवती– शिल्पा खोत (कुडाळ – मालवण विधानसभा ) जिल्हा युवा अधिकारी – सुशांत
नाईक (कणकवली विधानसभा ) जिल्हा समन्वयक गितेश कडू, उपजिल्हा युवा अधिकारी) अतुल सरवटे (वैभववाडी तालुका), निनाद देशपांडे (देवगड तालुका)
ललित घाडीगांवकर (कणकवली तालुका ) तालुका युवा अधिकारी – फरीद काझी (देवगड तालुका– फणसगांव, पडेल, पुरळ, विजयदुर्ग, नाडण, पोंभूर्ले जि.प.
मतदारसंघ), गणेश गांवकर ( देवगड तालुका – देवगड शहर, शिरगांव, टेंबवली, किंजवडे, कुणकेश्वर, मिठबाव जि.प. मतदारसंघ), रोहित रावराणे ( वैभववाडी तालुका), उत्तम लोके (कणकवली तालुका) यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =